अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरणे :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
समानार्थी : जुळणी, जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता
अर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरणे :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
समानार्थी : निर्णय, पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा
सिद्धता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. siddhataa samanarthi shabd in Marathi.